वैयक्तिक कर्ज व्याज दर

आयआएफल तुम्हाला आकर्षक व्याज दरात कर्ज देते, जेणेकरून कर्जाच्या संपूर्ण मुदतीत तुमचा ईएमआय तुम्हाला परवडण्याजोगा असेल. आयआयएफएलमध्ये ग्राहकाला अचंबित करणारे कोणतेही छुपे शुल्क आकारले जात नाही आणि आमचा व्यवहार पारदर्शक असतो.

व्याज दर

 • १३% पासून

Processing Fee for Personal Loan

प्रकारआकार
कर्ज प्रक्रिया शुल्ककर्जाच्या रकमेच्या २%पर्यंत अधिक जीएसटी
दंड आकार, लेट पेमेंटसाठी आकार, देय रकमेत कसूर केल्याबद्दलचा दंड आकार२% दरमहा चक्रवाढ
दंड आकारणी:
 • चेक बाउन्स
 • चेक वटविण्यास नकार (डिसऑनर)
 • चेक स्वॉप
 • एसआय/ईसीएस डिसऑनर
 • शिल्लक नाही (नो-ड्युज)
 • कागदपत्रांची प्रतिप्राप्ती
 • डुप्लिकेट स्टेटमेंट/रिपेमेंट शेड्यूल इत्यादी
प्रत्येक बाउन्ससाठी रु. ५००/- अधिक जीएसटी
कागदपत्रे, पडताळणी, स्टॅम्प ड्युटी इत्यादीसाठी आकारण्यात येणारे शुल्ककाही नाही
मुदतपूर्व परतफेड आकार६% पर्यंत
कर्जाचा तपशील, अकाउंटचा सारांश इत्यादीसाठी कस्टमर पोर्टलचा अॅक्सेसकाही नाही

सूचनाः

 • ग्राहकाला लागू होणारा व्याज दर हा जोखीम वर्गीकरणावर आधारित आहे.
 • वेळोवेळी व्याजदर आणि प्रक्रिया शुल्कात बदल करण्याचा हक्क आयआयएफलकडे अबाधित
 • जीएसटी आणि इतर सरकारी कर, शुल्क इत्यादी आकार या आकारांव्यतिरिक्त लागू होतील आणि ते लागू करण्याचा अधिकार आयआयएफलकडे आहे.
 • येथे नमूद केलेला आकार किंवा शुल्क हे अर्जदाराच्या प्रोफाइलनुसार बदलू शकते आणि ते व्यक्तिसापेक्ष असेल. असे असले तरी फॅसिलिटी कागदपत्रांतर्गत मान्य करण्यात आलेला आकार किंवा शुल्क अंतिम असेल आणि ते भरणे कर्जदाराला बंधनकारक असेल हे येथे स्पष्ट करण्यात येत आहे.
 • सध्याचा जीएसटी १८% आहे आणि तो १ जुलै २०१७पासून लागू झाला आहे.
 • ईएमआयची तारीख ही प्रत्येक महिन्याची ३ तारीख असेल

May I Help You

Submit