वैयक्तिक कर्ज

तुमच्या अकाउंटमध्ये ८ तासांत कर्जाची रक्कम जमा व्हावी या दृष्टीने २५ लाख रुपयांपर्यंत आयआयएफएल वैयक्तिक कर्ज योजना आखण्यात आली आहे.

स्थानिक किंवा परदेशी पर्यटन, लग्न, अद्ययावत गॅजेट्स, उच्चशिक्षण, वाहन खरेदी किंवा घराचे सुशोभीकरण यासाठी देखील तुम्ही वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. आयआयएफएलच्या एक्स्प्रेस पर्सनल लोनमुळे तुमची स्वप्ने एक्स्प्रेसच्या वेगाने केवळ ३ पायऱ्यांमध्ये पूर्ण करता येतील.

पात्रता पडताळणी
१ मिनिटात

तुम्हाला फक्त तीन सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत आणि तुमचे मासिक उत्पन्न व खर्च विचारात घेता तुम्हाला किती कर्ज मिळू शकते, ते जाणून घेऊ शकता.

ऑनलाइन मंजुरी
५ मिनिटांत

आधार क्रमांकाचा उपयोग करून तुम्ही अर्ज ऑटो-फिल (आपोआप भरणे) करू शकता आणि केवायसी कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता भासणार नाही किंवा तुम्हाला स्वतः पूर्ण अर्ज भरावा लागेल. आम्ही लगेच आकडेमोड करतो आणि तुम्हाला ई-मंजुरी देतो.

कर्जाची रक्कम खात्यात जमा
८ तासांत

तुम्हाला दिलेल्या ऑफरने तुम्ही समाधानी असाल तर तुम्ही तुमची कागदपत्रे अपलोड करा. आम्ही ती ताबडतोब पडताळून घेऊ आणि फायनल लोन ऑफर निश्चित करण्यासाठी तुम्हाला कॉल करू. ८ तासांत कर्जाचे वाटप केले जाईल.


सोपे आहे ना! मग तुम्ही वाट कसली पाहताय, आयआयएफएल एक्स्प्रेस पर्सनल लोनसाठी आजच अर्ज करा

पात्रता तपासा

वैशिष्ट्ये

  • रु. २५ लाखांपर्यंतचे कर्ज
  • किमान कागदपत्रे
  • पूर्णतः ऑनलाइन प्रक्रिया आणि तत्काळ मंजुरी
  • जलद प्रक्रियेसाठी आधारमार्फत ईकेवायसी आणि ईस्वाक्षरी
  • ८ तासांत एक्स्प्रेस कर्ज वाटप

आयआयएफएल का?

  • ३.५ दशलक्षांहून अधिक समाधानी ग्राहक
  • सुरक्षित ऑनलाइन प्रक्रिया आणि यंत्रणा
  • प्रस्थापित नाव
  • पारदर्शक प्रक्रिया
  • समर्पित सपोर्ट टीम

Learn with IIFL

Chavada Labhuben

मला माझ्या मुलीच्या लग्नासाठी मोठी रक्कम हवी होती. मी आयआयएफएलकडून लोन घेतले आणि त्यांच्या सेवेबद्दल मी खूप समाधानी आहे.

चावडा लभूबेन
Ashish K. Sharma

मी वैयक्तिक कर्जासाठी अर्ज केलेला असताना आयआयएफएल ने माझी कागदपत्रे ऑनलाइन पाहिली आणि माझ्या खात्यात लगेच रक्कम जमा झाली. आयआयएफएलची ही प्रक्रिया मला खूप आवडली.

मला खऱ्या अर्थाने सुरळीत आणि डिजिटल अनुभव दिल्याबद्दल टीम आयआयएफएलचला मनापासून धन्यवाद

आशीष के. शर्मा

May I Help You

Submit