सीएलएसएस सबसिडी कॅल्क्युलेटर

अल्प उत्पन्न गट/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्लूएस / एलआयजी) आणि मध्यम उत्पन्न गट (एमआयजी - I आणि II) यांच्यासाठी असलेली क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (सीएलएसएस) हा प्रधानमंत्री आवास योजनेचा (पीएमएवाय) एक प्रमुख भाग आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारतर्फे २०११ च्या लोकसंख्येनुसार सर्व वैधानिक शहरांमधील आणि त्यांच्या लगतच्या भागांतील (सरकारतर्फे वेळोवेळी अपडेट करण्यात येते) पात्र लाभार्थींना वित्त संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य करण्यात येते.

तुमच्या पीएमएवाय सबसिडी रकमेचे कॅल्क्युलेशन करा

तुम्ही कोणत्याही सरकारी गृहयोजनेसाठी किंवा पीएमएवाय अंतर्गत कोणत्याही लाभासाठी केंद्र सरकारकडून मदत घेतली आहे का?

तुमच्या कुटुंबातील सदस्याचे किंवा तुमचे स्वत:चे भारतात कुठेही पक्के घर आहे का?

|
50K
|
6L
|
12L
|
18L
|
50K
|
50L
|
1Cr
|
1.5Cr
|
2Cr
|
2.5Cr
|
3Cr
%
|
8.45%
|
12.65%
|
16.75%
|
20.85%
|
24.95%
|
3Y
|
6Y
|
10Y
|
15Y
|
20Y
|
25Y
|
30Y

प्रौढ महिला अर्जदाराच्या कुटुंबाचा भाग आहे का?

 • अभिनंदन!

  पीएमएवाय अंतर्गत तुम्ही तुमच्या गृहकर्जावर

  1,45,301

  ची बचत करू शकता.

  सबसिडी विभाग - ईडब्ल्यूएस/एलआयजी

 • लागू व्याज दर

  %

  ईएमआयमधून होणारी निव्वळ वजावट • लगेच अर्ज करा

अर्ज करा
हेल्पलाइन क्रमांक : 1860-267-3000

*टिप्पणी :
 • कुटुंब (या योजेनअंतर्गत):पती, पत्नी आणि अविवाहित मुलांचा या कुटुंबात समावेश होतो. प्रौढ कमावती व्यक्ती (विवाहित वा अविवाहित) ही वेगळे कुटुंब समजण्यात येईल आणि त्या व्यक्तीला वेगळी सबसिडी मिळू शकेल.
 • चटई क्षेत्रफळ:भिंतींच्या आतील क्षेत्रफळ, चटई घालता येईल, असे क्षेत्र. बाहेरील भिंतींचे क्षेत्रफळ यात धरत नाहीत, पण त्या सदनिकेच्या अंतर्गत असलेल्या विभाजक भिंतीचे क्षेत्रफळ यात धरले जाते.

अस्वीकरण :
वर नमूद केलेली रक्कम ही केवळ सूचक आहे आणि व्यक्तीनुसार त्यात बदल होऊ शकतो. या योजनेतील मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट असलेल्या विविध घटकांनुसार ही रक्कम बदलू शकते. हा कॅल्क्युलेटर अर्जदार/ग्राहकाला सीएलएसएस-पीएमएवाय लाभ मिळेल याची खात्री देत नाही. सबसिडीच्या वितरणाचा निर्णय हा पूर्णपणे भारत सरकारचा असेल.

उपयुक्त दुवे

May I Help You

Submit